पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने मद्यविक्री बंद

सातारा दि. २२ : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक मतदान 23 ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
सातारा दि. २२ : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक मतदान 23 ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी व मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री (एफएल-२) परवानाकक्ष (एफएल-३) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टीडी-१ या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द मद्य निषेध कायदा १९४९ नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल.
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या