LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

आसगाव येथील नववीतील विद्यार्थी बेपत्ता; आदर्श कांबळेच्या शोधासाठी नागरिकांना आवाहन

आसगाव : आसगाव येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेला आदर्श शैलेश कांबळे हा विद्यार्थी आज सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी घरातून ...
आसगाव येथील नववीतील विद्यार्थी बेपत्ता; आदर्श कांबळेच्या शोधासाठी नागरिकांना आवाहन
आसगाव येथील नववीतील विद्यार्थी बेपत्ता; आदर्श कांबळेच्या शोधासाठी नागरिकांना आवाहन
आसगाव : आसगाव येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेला आदर्श शैलेश कांबळे हा विद्यार्थी आज सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, तो शाळेत पोहोचला नसल्याची माहिती मिळाली असून, अद्याप घरीही परतलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.आदर्शचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात
आले आहे. आदर्श कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने त्याचे वडील शैलेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.संपर्क : शैलेश कांबळे (वडील) – 9527338607तसेच, नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. आदर्शचा फोटो आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून त्याच्या शोधकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1