LIVE महाराष्ट्र 24 ई-पेपर
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
स्वतंत्र टॅब शेअर करा आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
प्रायोजक जाहिरात • Rajendra sabale e seva LIVE MAHARASHTRA 24
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र सोमवार, ०२ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको! सयाजी शिंदे यांचा वृक्षतोडीविरोधात एल्गार

विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको! सयाजी शिंदे यांचा वृक्षतोडीविरोधात...
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको! सयाजी शिंदे यांचा वृक्षतोडीविरोधात एल्गार
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको! सयाजी श...
सातारा : विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास याविरोधात प्रसिद्ध अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आवाज उठवला आहे. त्यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेला सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा ३,००० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी वनक्षेत्राच्या वापराचा आणि मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याच्या प्रस्तावाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक
संघटनांनी आवाज उठवला आहे.याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी पर्यावरण रक्षणासाठी ठाम भूमिका मांडली आहे. सह्याद्रीचे नैसर्गिक वैभव, जंगलसंपत्ती, वन्यजीव आणि जैवविविधता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडून निसर्गाचे नुकसान करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.२ नोव्हेंबर रोजी या वृक्षतोडीच्या निषेधार्थ कर्जत तालुका बंदची हाक देण्यात आली होती. ‘जंगल वाचवा, निसर्ग वाचवा’ या घोषणांसह स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले.मदन साबळे यांचा जाहीर पाठिंबासयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी ताज्या बातम्या
महाराष्ट्र

सातारा जिल्हा पोलीस दलात पदोन्नतीचे वारे

४६ पोलीस अंमलदार, २४ पोलीस उपनिरीक्षक, ११ सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ जणांना पोलीस हवालदारपदी पदोन्नतीसातारा सातारा जिल्हा पोलीस दलात...

महाराष्ट्र

*कुपोषणमुक्त साताऱ्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाका...

*पूरक पोषण आहारात पांढऱ्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा, चणा व चवळीचा पर्याय  वापरणेस केलेल्या महिला व बालकल्याण  समितीच्या प्रयत्नां...

महाराष्ट्र

तळबीड पोलिसांचा तासवडे टोलनाक्यावर सापळा; रायगडम...

 खोपोलीत गुन्हा करून कराडच्या दिशेने पलायन; पांढऱ्या वेरनासह तिघांना घेतले ताब्यातसातारा दि 30 प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील खोपोली ...

आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
Rajendra sabale e seva
प्रायोजक जाहिरात
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 2
Logo LIVE MAHARASHTRA 24 • ई-पेपर विशेष आवृत्ती • पान २ / २
सोमवार, ०२ नोव्हेंबर २०२६ www.livemaharashtra24.com
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी विशेष वृत्त
महाराष्ट्र

*जिल्हा बँकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; ११५ कर...

*११ तालुक्यांत ११मतदान केंद्रांवर उद्या मतदान**२०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क*सातारा  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सं...

महाराष्ट्र

*साताऱ्यात २६ नोव्हेंबरला सूर्यकिरण एअर शोचा थरा...

सैनिक स्कूलच्या मैदानावर नऊ विमानांची हवाई कसरत; २० हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, सुरक्षेसह विविध सुविधांचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ...

महाराष्ट्र

अभिनेता आमिर खान यांची गाडी अडवून चर्चेत आलेले स...

वडूथच्या सुपुत्राला पदोन्नती; पोवई नाक्यावरील कर्तव्याची पुन्हा चर्चा वडूथ, ता. सातारा : वडूथ गावचे सुपुत्र संजय शिवराम साबळे यांना पोलीस...

Hr sabale fhataka
प्रायोजक जाहिरात
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष महा-विशेषांक
महाराष्ट्र

दुष्काळ ही केवळ सुरुवात; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

मदन साबळे यांचे नागरिकांना आवाहन; पाणी वाचवा, पाणी वाढवा आणि निसर्ग जपा! सातारा : सध्या दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे ...

व्यापार व अर्थ

‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाला साताऱ्यात चालना; जि...

प्रत्येक गावात ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करण्याचा मानस; सर्व ग्रामपंचायतींना परिपत्रक काढण्याबाबत जिल्हा परिषदेकडे विनंती सातारा : ग्रामी...

महाराष्ट्र

महाराजसाहेबांचा अवमान खपवून घेणार नाही! साताऱ्या...

“आधी आपण कोण आहोत, समाजासाठी आपले योगदान काय आहे, याचा विचार करा; मगच महाराजसाहेबांबद्दल बोला!” राजधानी सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले म...

संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.
वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com २४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT