महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र
सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवा...
पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवा...
सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटपसातारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव जपणाऱ्या सातारा तालुका पोलिसांनी दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला. दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात सणाचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करून पोलिसांनी आपुलकीचा संदेश दिला.शिवतेज हॉल येथे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, कार्यक्षेत्र महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात सुमारे १५ ते २० दिव्यांग बंधू-भगिनींना मिठाई व भेटवस्तू देण्यात आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीमुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम यांनी केले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी दिव्यांग बांधवांना वेळोवेळी सहकार्य करीत असून, त्यांच्या अडचणींच्या वेळी मदतीचा हात देत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांच्या या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.संस्थेच्या वतीने प्रशांत बगले यांनी
जलद वार्ता
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी
ताज्या बातम्या
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१
महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी
विशेष वृत्त
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष
महा-विशेषांक
संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.

वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com
२४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT