LIVE महाराष्ट्र 24 ई-पेपर
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
स्वतंत्र टॅब शेअर करा आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
प्रायोजक जाहिरात • Sp construction LIVE MAHARASHTRA 24
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र शनिवार, ०७ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची रात्रीची धडक मोहीम!

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तां...
डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची रात्रीची धडक मोहीम!
डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची...
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा मैदानात; २२ ऑक्टोबरपासून गावोगावी काटेकोर गस्त सुरूच राहणारसातारा : सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांच्या (डीपी) चोरीच्या घटना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. २२ ऑक्टोबरपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये नियमित आणि काटेकोर रात्रीची गस्त सुरू आहे.डीपी चोरीच्या घटना
रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः पुढाकार घेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या गस्तीसाठी आवाहन केले. त्यानंतर पोलीस पथके संबंधित गावांतील महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रात्रीची गस्त घालत आहेत. डीपी असलेल्या ठिकाणांची पाहणी करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक ठिकाणी तातडीने तपासणी करणे, यावर भर दिला जात आहे.या मोहिमेत प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ, तरुण तसेच संबंधित गावातील महावितरणचे कर्मचारीही सहभागी होत आहेत. रात्रीच्या गस्तीमध्ये पोलिसांना सहकार्य करणे, गावातील विद्युत रोहित्रांची माहिती देणे आणि
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी ताज्या बातम्या
महाराष्ट्र

ऐतिहासिक पूल कोसळल्यास जबाबदार कोण? दुर्घटना घडल...

दिवाळीतही अवजड वाहतुकीचा धुमाकूळ; नऊ महिन्यांची बंदी धाब्यावर, अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडीत वाढ!सातारा :सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गा...

महाराष्ट्र

पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवा...

सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटपसातारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची...

महाराष्ट्र

ऊस उत्पादकांना प्रतिटन ४,२०० रुपये दर निश्चित! च...

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, प्रतिटन ४ हजार २०० रुपये देण्याचा प्रस्ताव साखर कारखानदारां...

आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
Sp construction
प्रायोजक जाहिरात
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 2
Logo LIVE MAHARASHTRA 24 • ई-पेपर विशेष आवृत्ती • पान २ / २
शनिवार, ०७ नोव्हेंबर २०२६ www.livemaharashtra24.com
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी विशेष वृत्त
राजकारण

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रथमेश ...

सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी विसापूर (ता. खटाव) येथील युवा कार्यकर्ते प्रथमेश कृष्णात सावंत यांची न...

महाराष्ट्र

वडूथ ग्रामपंचायतीचा भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी ...

स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी; भारत फोर्जकडे गाव दत्तक घेण्यासह CSR निधीची मागणीवडूथ, ता. सातारा :गावातील सुशिक्षित बेरोजग...

महाराष्ट्र

वडूथ जिल्हा परिषद शाळेच्या कायमस्वरूपी रस्त्याचा...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीची ठोस पावले; प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता मंजूर करण्याची मागणीसातारा : वडूथ (ता. जि. सातारा) येथ...

Sp construction
प्रायोजक जाहिरात
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष महा-विशेषांक
महाराष्ट्र

किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या कामगारांचीही द...

मकरंदआबा पाटील यांचा कामगारांना दिवाळीचा दिलासा; व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांची माहितीसातारा, दि. ३ नोव्हेंबर : राज्याचे मदत व पुनर्वसन मं...

महाराष्ट्र

विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश नको! सयाजी श...

सातारा : विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास याविरोधात प्रसिद्ध अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आवा...

महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्याला सर्वोच्च प्रा...

सातारा, दि. २ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय...

संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.
वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com २४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT