महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीची ठोस पावले; प्रत्यक्ष पाहणी ...
वडूथ जिल्हा परिषद शाळेच्या कायमस्वरूपी रस्त्याचा...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीची ठोस पावले; प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता मंजूर करण्याची मागणीसातारा : वडूथ (ता. जि. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी वडूथ ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, सातारा यांना निवेदन देण्यात आले.लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी मदन साबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन सादर करण्यात आले. शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळेसाठी स्वतंत्र व अधिकृत रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.वडूथ येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेकडे जाण्यासाठी सध्या केवळ तीन फूट रुंदीचा खासगी मार्ग उपलब्ध आहे. या अरुंद मार्गावरून दुचाकी वाहन जाणेही शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी जागेतून असलेला हा मार्ग भविष्यात बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, गाव नकाशा व महसुली अभिलेख तपासावेत आणि शाळेसाठी आवश्यक रुंदीचा कायमस्वरूपी, सुरक्षित व अधिकृत
जलद वार्ता
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी
ताज्या बातम्या
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१
महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी
विशेष वृत्त
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष
महा-विशेषांक
संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.

वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com
२४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT