महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र
स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी; भारत फोर्जकडे गाव दत्तक घे...
वडूथ ग्रामपंचायतीचा भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी ...
स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी; भारत फोर्जकडे गाव दत्तक घेण्यासह CSR निधीची मागणीवडूथ, ता. सातारा :गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने वडूथ ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने बारामती स्टील कंपनी आणि भारत फोर्ज लिमिटेड या कंपन्यांना स्वतंत्र पत्रे पाठवून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.कंपन्यांमधील नवीन भरती प्रक्रियेत सर्वप्रथम वडूथ गावातील पात्र स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. त्यानंतर लगतच्या परिसरातील गावांमधील
पात्र तरुणांना संधी द्यावी, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतीने मांडली आहे. तसेच कंपनीतील रिक्त पदे, भरती प्रक्रिया आणि आवश्यक शैक्षणिक पात्रतेची माहिती ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावी, स्थानिक बेरोजगारांसाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच कुशल व अकुशल तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी द्याव्यात. ठेकेदारांमार्फत होणाऱ्या भरतीतही स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना द्याव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, भारत फोर्ज लिमिटेडकडे ग्रामपंचायतीने आणखी एक
जलद वार्ता
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी
ताज्या बातम्या
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१
महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी
विशेष वृत्त
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष
महा-विशेषांक
संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.

वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com
२४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT