LIVE महाराष्ट्र 24 ई-पेपर
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
स्वतंत्र टॅब शेअर करा आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र सोमवार, ०९ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

नागठाणे परिसरातील शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप

सातारा : दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता निर्माण ...
नागठाणे परिसरातील शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप
नागठाणे परिसरातील शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे व...
सातारा : दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता निर्माण व्हावी, तसेच पशुधनाचे संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, या उद्देशाने नागठाणे परिसरातील शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा दत्त नागरी पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण कृष्णा साळुंखे (नाना), निवृत्त मेजर व ज्येष्ठ मार्गदर्शक
अर्जुन साळुंखे (काका), विद्यमान पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे पाटील, पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नेवसे मॅडम, नागठाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडरे, नागठाणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, वर्धन ॲग्रोचे संचालक अविनाश साळुंखे, नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष गोरखनाथ यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय साळुंखे यांच्यासह चंद्रकांत महाडिक, दत्तात्रय मोहिते, सुनील मोहिते, संजय पवार, दीपक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाला नागठाणे, गणेशवाडी, आष्टे, सासपडे आणि सोनापूर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
महाराष्ट्र वार्ता व महत्त्वाच्या घडामोडी ताज्या बातम्या
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत वंचित बह...

सातारा : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आ...

महाराष्ट्र

डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची...

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा मैदानात; २२ ऑक्टोबरपासून गावोग...

महाराष्ट्र

६२ तासांच्या ऊसदर आंदोलनात सातारा पोलिसांची कसोट...

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे नेतृत्व; विकास धस यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदानसातारा :ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्...

आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 2
Logo LIVE MAHARASHTRA 24 • ई-पेपर विशेष आवृत्ती • पान २ / २
सोमवार, ०९ नोव्हेंबर २०२६ www.livemaharashtra24.com
राज्य, प्रशासन व राजकीय घडामोडी विशेष वृत्त
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला फिरवली पाठ; ...

कोल्हापूरचा ऊसदर साताऱ्यातही लागू करण्याचे दिले होते आश्वासन; शेतकऱ्यांमध्ये नाराजीसातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प...

महाराष्ट्र

ऐतिहासिक पूल कोसळल्यास जबाबदार कोण? दुर्घटना घडल...

दिवाळीतही अवजड वाहतुकीचा धुमाकूळ; नऊ महिन्यांची बंदी धाब्यावर, अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडीत वाढ!सातारा :सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गा...

महाराष्ट्र

पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवा...

सातारा तालुका पोलिसांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; १५ ते २० दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटपसातारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची...

२४ कॅ. सोने: ₹७९,५००/१० ग्रॅम • चांदी: ₹९६,०००/किलो • सेन्सेक्स: ८१,३४० (+२४५)
हवामान: कोरडे व आल्हाददायक • कमाल ३१°C
व्यापार, क्रीडा, तंत्रज्ञान व कृषी विशेष महा-विशेषांक
महाराष्ट्र

ऊस उत्पादकांना प्रतिटन ४,२०० रुपये दर निश्चित! च...

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, प्रतिटन ४ हजार २०० रुपये देण्याचा प्रस्ताव साखर कारखानदारां...

राजकारण

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रथमेश ...

सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी विसापूर (ता. खटाव) येथील युवा कार्यकर्ते प्रथमेश कृष्णात सावंत यांची न...

महाराष्ट्र

वडूथ ग्रामपंचायतीचा भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी ...

स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी; भारत फोर्जकडे गाव दत्तक घेण्यासह CSR निधीची मागणीवडूथ, ता. सातारा :गावातील सुशिक्षित बेरोजग...

संपादकीय विचार मंच (Editorial Column) • LiveMaharashtra24 विशेष विचार व सखोल विश्लेषण
सत्य व निर्भीड पत्रकारिता:
डिजिटल युगात माहितीचा महापूर असताना वाचकांपर्यंत केवळ अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी LiveMaharashtra24.com कटिबद्ध आहे.
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास:
राज्यातील कृषी, उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक धोरणांची गरज आहे. ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांचे सखोल विश्लेषण आमच्या विशेष वार्ताहरांद्वारे सातत्याने मांडले जाते.
वाचकांचा अतूट विश्वास:
वाचकांनी दिलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. निःपक्षपाती बातम्या, तात्काळ घडामोडी आणि दर्जेदार माहिती एका क्लिकवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव तत्पर आहे.
वाचक माहिती कक्ष: ई-पेपर संदर्भातील सूचना व माहितीसाठी ई-मेल: info@livemaharashtra24.com २४ तास ताज्या बातम्या: www.livemaharashtra24.com
A4 DIGITAL E-PAPER FORMAT