पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल ३१ डिसेंबरपर्यंत बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल
पुणे : पुणे शहरातील मुठा नदीवरील महत्त्वाचा भिडे पूल गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिम...