Breaking News
जिजामाता नगर पुर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
जिजामाता नगरचा महागणपती
उत्सव मंडळ आयोजित महागणपती प्रिमियर लीग २०२३ (MPL) उत्सव मंडळाचे हे ५ वे पर्व असून त्यानिमित्त खेळाडूंचा लिलाव (Auction) हा कार्यक्रम शनिवार दि.२८ जानेवारी रोजी एक अनोख्या दिमाखात पार पडला...
उत्सव मंडळ आयोजित MPL खेळाडूंचा लिलाव हा आयपीएल स्टाईल मध्ये पार पडला दरम्यान १२ संघमालक असून प्रत्येक खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. कार्यक्रमास विभागातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवली
मा.श्री नंदकुमार चिले ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष)
मा.श्री.राजेश मोरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष २०५)
मा.श्री.उदय पवार ( युवा उद्योजक आणि टिंग टॉग ऑनलाइन बिजनेस ॲप चे सर्वेसर्वा )
मा.श्री.प्रतीक नांदगांवकर (राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई सचिव)
मा.श्री.शेखर छत्रे ( ज्येष्ठ पत्रकार)
मा.महेंद्र सातपुते ( समाजसेवक)
मा.श्री.विजय भाई साळवी ( समाजसेवक)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra