Breaking News
श्रीमती मनिषा मोहन घाग चॅरिटबल ट्रस्ट, आधार कॉ ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित, जय भारत कामगार संघ आणि
आगा खान स्वास्थ्य सेवा, भारत
यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर काळाचौकी जिजामाता नगर येथे रविवार, दिनांक ३ डिसेम्बर २०२३ रोजी आयोजित करणयात आले होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या बद्दल विभागीय नागरीक, मान्यवर, डॉक्टर, सहकारी, मित्र मंडळी याप्रसंगी आवर्जून उपस्थित होती
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra