कार्तिक एकादशी निमित्ताने लाखो भाविक आळंदी येथे दिंडी पताका खांद्यावर घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी

संत ज्ञानेश्वरांच्या कर्तुत्ववाने फुललेल्या मातॄ भुमिमध्ये अलंकापुरी येथे कार्तिक एकादशी निमित्ताने लाखो भाविक भक्त टाळकरी माळकरी आळंदी या ठिकाणी दिंडी पताका खांद्यावर घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी उपस्थित शकोजीबाबा पायी दिंडी सोहळा गाडकवाडी ते आळंदी यांचा लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूज ने घेतलेला आढावा.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट