अहिल्या विद्यामंदिर रॉक्स!!!



अहिल्या विद्यामंदिर वार्षिकोत्सवामध्ये

चिमुरड्यांचा जबरदस्त परफॉर्मन्स!

रवींद्र नाट्यमंदिरात सादरीकरण...

 पत्रकार दिग्दर्शक नंदकुमार पाटील नगरसेवक सचिन देवदास पडवळ डॉ प्रागजी वाझा पत्रकार शेखर छत्रे भरत शिंदे आदींच्या उपस्थितीत सुहासिनी मोरजकर(संस्थापिका अहिल्या विद्यामंदिर) प्राचार्य प्रमोद मोरजकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करमणूक आणि उदबोधनाची अविस्मरणीय मेजवानी आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना अनुभवायला मिळाली

 या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन किरण खोत यांनी केले.तर अतिशय सुंदर अशी कोरिओग्राफी सुबोध आरेकर यांची होती.

 प्रज्ञा सोनसूरकर (मुख्यध्यापिका)श्वेता मिरगुले प्रविण धांडे दिपाली कांबळे पूजा गुप्ता सुपर्णा नांदविस्कर इरम शेख  मोनिका कीर्ती सोनल व सुवर्णा कृतिका मोरजकर/वाघदरे (मुख्याध्यापिका) नूतन माने अमोल सोनावणे असिफ शेख  माधुरी नाईक रीना यादव  शबाना खान  सलमा रुता संध्या जस्मिता मेरल यांनी स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट