Breaking News
पंचशील सेवा संघ व श्रावणदादा यशवंते यांच्या परिवाराच्या वतीने शनिवार दि28 जानेवारी 2023 रोजी अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात लोकगायक श्रावण दादा यशवंते यांचा 45 वा स्मृतिदिन पाळला गेला.
या कार्यक्रमासाठी शंकरदादा मोरे प्रा. विठ्ठल शिंदे जेष्ठ पँथर सुरेश केदारे सार्थक आजवेलकर कवी गायक एकनाथ रोकडे गायक हिरापुत्र भवार नटवरलाल खरे किसन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते
तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश गायनाच्या रूपाने प्रसार आणि प्रचार करणारे श्रावण दादांनी गायलेली गीते गावून दादांच्या स्मृतीना अभिवादन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra