भक्तीभावाचे पारायण...


राजेशाही देवी मित्र मंडळ या जिजामाता नगर मधील मंडळाच्या वतीने साईनामाच्या पारायणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता साधारण शंभरएक घरांच्या एकतेमधून साजरे होणारे सण अतिशय भाविकपणे आणि श्रध्देने जपले जातात नवरात्र उत्सव सुध्दा ह्या अत्यंत छोट्या जागेत साजरा केला जातो.यामध्ये प्रामुख्याने 

संतोष राव अजय सावंत आधारस्तंभ जनसेवक उद्योगपती उदय पवार अमोल मुंगळे सागर मांजरेकर विनायक शिंदे गणेश शिंदे

संतोष विश्वासराव ( अध्यक्ष) 

रमेश सावंत  अजय सावंत  समीर घाग रुपेश गोलवतकर संदीप गुरव श्रुतांत साळुंखे प्रशांत शाह सुधीर शिंदे मंगेश सावंत दिपक राऊत विनायक शिंदे यांचा सिंहाचा वाटा असतो टीम वर्क चे आदर्श उदाहरण म्हणजे हे मित्रमंडळ आहे.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट