Breaking News
अभ्युदयनगर स्वस्तिक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने गेल्या ३० वर्षाची परंपरा जोपासत याहीवर्षी श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी ते दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीत इमारतीमधील महिला वर्ग पुरुष वर्ग आणि छोट्या मुलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन केले होते विशेषतः लहान मुलांनी तसेच काही हौशी महिलांनी वेशभूषेत उस्फुर्तपणे सहभागी होऊन आपली कला सादर केली वेशभूषेचे परीक्षण श्री.योगेश नाटेकर आणि त्यांच्या सहकारी श्रीम. प्रज्ञा हडकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्वस्तिक उत्सव समितीचे पदाधिकारी व त्यांचे इतर सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली संस्थेचे व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी यांच्याकडूनही सहकार्य लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra