Breaking News
मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्र 205 च्या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आणि गौरव महाराष्ट्राचा हा वाद्यवृंदाचा यथोचित गीत गायनाचा सोहळा शाखाध्यक्ष राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनसे गटनेते बाळा नांदगावकर तसेच पदाधिकारी आणि विभागातील जेष्ठ नागरिक महिला आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra