मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट

!!श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!

      मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट

ची १८ वी पलटण ची स्थापना १ मार्च १९७६ रोजी झाली. आम्ही मुंबईला सर्व माजी सैनिक मिळुन युनिट चा जन्म दिवस हिरादेवी मंदिर जवळ श्रीनिवास बंगला गार्डन श्री अशोक शांताराम गौरी साहेबाच्या मालकीच्या ठिकाणी साजरा करण्यात आला. गेली सहा वर्षे मोठ्या जल्लोष आणि हर्ष आनंदात साजरा करतो. सालाबादप्रमाणे ब्रिगेडीयर सुधीर सावंत साहेब (माजी खासदार /आमदार )कर्नल सी. पी. मुथान्ना साहेब परिवार सोबत कार्यक्रमाला हजर होते.सर्व प्रथम सर्वांची गळा भेट झाली. सर्व जण एकमेकांना कडकडून भेटत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले होते.

श्री अरुण रामचंद्र वाळवे 

महाराष्ट्र कंजुमर महासचिव 

श्री. भगवान बागुल साहेब 

1)राष्ट्रीय महासचिव प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान

2)राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय ग्राहक हक्क संरक्षण परिषद

3)प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार कमिटी भारत सरकार.

 श्री. संजय जाधव साहेब 

प्रदेश सचिव प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान

प्रदेश सचिव प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान.

 सौं. ऍड अनिता गौरी मॅडम 

(स्थानिक नगरसेविका सभापती )

 सहायक पोलीस निरीक्षक पाटील साहेब

 श्री प्रदिप दत्तात्रय केणी

साहेब समाज सेवक हजर होते.

उंच्या दर्जाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत पाटील (बंटी ) यानी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई माजी सैनिक कमेटीचे कार्यकरते

 **अध्यक्ष

सुभेदार दौलत चव्हाण साहेब,

सचिव हवालदार प्रकाश सावंत साहेब 

खजिनदार कॅप्टन सुनिल शिंदे साहेब

    यांचा सिहाचा वाटा आहे. मुंबई सारख्या ठिकाणी कार्यक्रम हाताळणे काही मामुली गोष्ट नाही.

खारेगाव चे स्थानिक कार्यकर्ते 

श्री संदिप दौलत चव्हाण श्री प्रशांत पाटील (बंटी ) श्री विराज गवळीश्री सागर इंदुलकर यानी कढी मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली

जागा मालक श्री अशोक शांताराम गौरी साहेब यानी कुठलाही मानधन न घेता मोठ्या मनाने जागा दिली.तसेच खारेगावातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने मेहनत घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.*

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट