मुंबई छात्रभारतीची कार्यकारीणी बैठक संपन्न

आज मुंबई छात्रभारतीची कार्यकारीणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्याचे अध्यक्ष रोहित ढाले व संघटक सचिन बनसोडे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

मागच्या अनेक वर्षापासून मुंबईत अत्यंत प्रामाणिकपणे व लढाऊ वृत्तीने संघटनेचे कार्य करणाऱ्या विकास पटेकर यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 


- मुंबई कार्यकारीणी खालीलप्रमाणे...


अध्यक्ष - विकास पटेकर 

कार्यवाह - सचिन शिवशरण 

उपाध्यक्ष -  आशिष जाधव 

कार्याध्यक्ष - निकेत वाळके 

सहकार्याध्यक्ष - मंजिरी पवार 

सहकार्याध्यक्ष- सौरभ बांगर 

सहकार्याध्यक्ष - वैभव गाडेकर 


सहसचिव- चैतन्य जाधव

सहसचिव- दिपक मांदळे 


संघटक - भवानजी कांबळे 

सहसंघटक - रुपेश कुर्ले 

सहसंघटक - अरुण इंगोले

सहसंघटक - चेतन कांबळे 


युवती संघटक - करुणा सिंग 

सह युवती संघटक - संजना कांबळे 


कार्यकारीणी सदस्य- वर्षा गायकवाड 

कार्यकारीणी सदस्य - प्रज्वल भालेराव

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट