वाढदिवस योद्धा चा


राष्ट्रीय कबड्डी पटू नितीन (बंड्या) विचारे यांच्या लाडक्या छकुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात जिजामाता नगरमधील एका कबड्डी खेळाच्या मैदानावर योद्ध्याप्रमणे दिमाखात साजरा केला गेला

वाढदिवसानिमित्त योद्धा ल शुभाशीर्वाद देण्यासाठी आमदार अजय चौधरी,नगरसेवक दत्ता पोंगडे,शाखाप्रमुख जयसिंग भोसले आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट