Breaking News
काळाचौकी लालबाग परिसरात सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी विशेष कार्य करत असलेल्या करिश्मा सावंत या स्वराज्य फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवतात. महिला सबलीकरणासाठी कार्य करत आहेत आज जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाज रत्न म्हणून विशेष सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. आज रवींद्र नाट्य मंदिर च्या मिनी थियेटरमध्ये संपन्न झालेल्या या विशेष सोहळ्यासाठी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नारायण पांचाळ सरचिटणीस हेमंत सामंत उपाध्यक्ष क्राईम रिपोर्टर चित्रपट निर्माते के.रवी तसेच प्रहार दैनिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांची उपस्थिती लाभली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra