कबड्डीचा थरार!!!

 जिजामातानगरचा विघ्नहर्ता चषक


जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( पूर्व विभाग ) जिजामाता नगर  काळाचौकी यांच्या वतीने आयोजित कबड्डी च्या महासंग्रामाला आज (शनिवार दि . २५ फेब्रुवारी २०२३) कबड्डी रसिकांच्या मोठ्या प्रतिसादात शुभारंभ झाला.

या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द उद्योजक नितीन कोलगे टिंग टाँग ऑनलाइन चे ब्रँड उद्योजक उदय पवार विद्याधर घाडी कार्याध्यक्ष राजेश पवार अध्यक्ष अविनाश कागावळे उपाध्यक्ष अनुराग श्रीवास्तव सेक्रेटरी रमेश तुपे उपसेक्रेटरी भरत शिंदे खजिनदार संभाजी वाणी उपखजीनदार रोशन सावंत उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट