Breaking News
शेखर छत्रे
जागतिक महिला दिनानिमित्त
श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र काळाचौकी इथे विविध खेळ आणि प्रार्थना आज आयोजीत करण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद होता.
केंद्रात दररोज नित्यसेवा होते. दर गुरुवारी महाराजांची महानैवेद्य आरती संपन्न होते. तसेच दर रविवारी बालसंस्कार वर्ग घेण्यात येतात.
त्याचबरोबर वर्षभरात येणारे विविध सण उत्सव साजरे केले जातात
या कार्यक्रमाचं नियोजन आहे शैलेंद्र जाधव सुरेंद्र शिरोडकर किशन दळवी अनंत लाड सूर्यकांत नार्वेकर कांचन मोहिते शर्वरी नार्वेकर शिवानी जाधव सुनीता गोरे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra