Breaking News
गौरव बुलंद तोफेचा !
गौरव आदर्श जनप्रतिनिधीचा !!आपल्या बुलंद आवाजाने व्यासंग पूर्ण भाषणातून संसदेमध्ये शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या वतीने जोरदार आवाज उठवून जनतेचे प्रश्न मांडून आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवून घेण्याची धमक असणारे तसेच संसद काळात पूर्ण वेळ उपस्थित राहणारे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांना संसदेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल फेम इंडियाचा श्रेष्ठ संसद पुरस्कार मिळाला आहे आदर्श स्वराज्य या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना मानाचा मुजरा करत संपादक उदय पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra