अभ्युदय नगरची गृहिणी प्रीती पवार यांची गरुडभरारी...

अभ्युदय नगरच्या प्रीती किशोर पवार यांनी साधारणपणे दोन- अडीच वर्षांपूर्वी आवड म्हणून Preeti s Food Corner हे युट्युब चॅनेल सुरु केलं  होतं.  अल्पावधीतच त्यांच्या या युट्युब चॅनेलचे टोटल व्ह्यूज नऊ लाखांपर्यंत गेलेले आहेत. त्यांच्या काही व्हिडिओजना तर परदेशी सबस्क्राइबर्स कडून देखी  कमेंट्स आलेल्या आहेत. 

अशा प्रकारे आज त्या एक यशस्वी युट्युबर आणि vlogger म्हणून प्रीती पवार यांची ओळख निर्माण झाली  आहे.

त्या त्यांच्या चॅनेलवर घरगुती सोप्या रेसिपीज यांची माहिती देणारे वलॉग्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड करत असतात.ज्यामुळे आपल्याला हे खाद्य पदार्थ घरीच सहजपणे तयार करता येतील.

त्यातील काही लिंक्स इथे देत आहे.


आपण त्यांच्या preetisfoodcorner या संकेतस्थळावर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पुन्हा पुन्हा जरूर पहा.

त्याच प्रमाणे जर कोणाला आपल्या घरगुती रेसिपीज तसेच इतर माहितीपूर्ण व्हिडिओज इव्हेंट्स त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यांनी त्वरित त्यांना प्रीती पवार यांच्याशी संपर्क  करावा.

अभ्युदयनगर मधील सुप्रसिद्ध गायक कलाकार श्री. किशोर पवार यांच्या पत्नी आहेत म्हणून दोघांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!


रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट