कामासाठी वय नाही उत्साह महत्त्वाचा!



रुग्णसेवा म्हणजे नोकरी नव्हे, तर ती ईश्वर सेवा आहे असं मानून सेवा करणारा अवलिया म्हणजे संजय परब.

मुंबई रुग्णालय येथे सेवा बजावत कार्यकाळ पूर्ण करणारे संजय परब यांचा साठावा वाढदिवस काल त्यांच्या निवासस्थानी साजरा केला गेला.

संजय परब यांनी आपल्या पूर्ण सेवाकाळात रुग्णांची निरलसपणे सेवा केली तसेच आपल्या मनमोकळ्या स्वभावाने आणि बुद्धीचातुर्याने आपल्या सहकाऱ्यांची मने जिंकली होती. संजय परब हे उत्तम निवेदक आणि संघटक होते त्यामुळे त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या हितचिंतकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक हितचिंतक मित्र नातेवाईक उपस्थित होते

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट