भक्ती आणि आवड यामुळे घरगुती सणांचा होतो लोकोत्सव...


मनात भक्ती असेल कलेची आवड असेल तर कुठलीही गोष्ट सुंदर होणार संतोष मुळे हे व्यवसायाने डेकोरेटर आणि देवभक्त त्यामुळे प्रत्येक क्षण मोठ्या भक्तीमय वातावरणात ते मनापासून साजरा करत असतात गणेशोत्सव दुर्गोत्सव तसेच श्री स्वामींचा महोत्सव ते इतका मन लावून करतात की त्यांच्या छोट्याशा दहा बाय दहाच्या घरात सुद्धा या सणाला सार्वजनिक स्वरूप येत असतात या वर्षी सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त मुळव्यांनी अभिषेक व मोहन आणि महाप्रसादाचा आयोजन केलं होतं भाविकांनी हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट