Breaking News
मोबाईल आणि सोशल मिडीयाच्या आक्रमणापुढे वर्तमानपत्र अडगळीत पडले आहेत. अशातच एखाद्याच्या हातात वर्तमानपत्र पाहून आमच्यासारख्या पत्रकारांना हल्ली त्याचे नक्कीच कौतुक वाटते. दर आठवड्याला प्रकाशित होणारा आदर्श स्वराज्यचा अंक दस्तुरखूद्द खासदार अरविंद सावंत साहेब वाचतांना पाहिल्यावर वर्तमानपत्र ही नक्कीच काळाच्या कसोटीवर टिकून राहतील याचा विश्वाव वाटतो
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra