Breaking News
बौद्धजन पंचायत समिती जुईनगर नवी मुंबई भीम उत्सव 2023 शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी प्रमुख व्याख्याता प्राध्यापक सुषमाताई अंधारे भारतीय संविधान तज्ञ यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिवाजी विद्यालय. अभ्युदय नगर येथील विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक सोनावणे सर यांनी काढलेले पेंटिंग भेट देण्यात आले त्यावेळी माननीय विठ्ठल मोरे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra