आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना महाड शिवडी कार्यालयाला दिली सदिच्छा भेट


विधानसभा डॅशिंग आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांची शिवडी विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट सोबत शिवडी विधानसभे मधील विधानसभा समन्वयक श्री कुणाल (सनी) प्रभुणे तसेच सर्व शाखाप्रमुख व महिला आघाडी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट