Breaking News
रमझान ईद निमित्त काळाचौकी पोलीस स्टेशनच्या वतीने विभागात कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी जातीय सलोखा संदेश देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद मुळे आणि सहकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra