रुचकर नाश्ता

रुचकर नाश्ता

पौष्टिक न्याहारी....

अभ्युदय नगरच्या प्रवेशद्वारावर म्हणजे ई क्र 32 ला लागून एक छोटासा स्टॉल सुरू झालाय !

सद्गुरू स्नॅक्स....

नाश्त्यासाठी विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत.

खमण ढोकळा,सफेद खमण, सँडविच खमण,रुमाली ढोकळा,पालक ढोकळा, कोशिंबीर वडी,खांडवी,इडली,समोसा वडा,उपमा,पोहे...

खूप काही...

अतिशय रुचकर...

आणि दुपारी पोळी भाजी पार्सल सुध्दा....

नुकतेच मुंबईचे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांनी  सद्गुरू स्नॅक्स या अभ्युदय नगरमध्ये नव्याने सुरू झालेल्या खाद्यसेवा स्टॉलला सदिच्छा भेट देवून सुदेश पवार यांना शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे जिवाजी परब,दिलीप वरेकर पत्रकार शेखर छत्रे हे सुध्दा उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट