आनंदाचे डोही..आनंद तरंग....



 तीन राज्यातील प्रवास.. 

महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटका....

मोटार वाहन विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱी संघ मुंबईची  आदर्श भटकंती..



निलगिरीचे घनदाट जंगल! मुक्त फिरणारे हत्ती हरणांचे कळप आणि निर्भयपणे संचार करणारी अनेक जंगली श्वापदे...

म्हैसूरचा राजवाडा!एक ऐतिहासिक श्रीमंतीचा वारसा.. 

पवित्र देवस्थाने,उंच डोंगरमाथे,धबधबे,ओहळ,नयनरम्य उपवन आणि उद्याने

विस्तीर्ण पसरलेले चहाचे मळे.,

 वृन्दावन गार्डन मधील प्रकाशझोतातील कारंजावरील नेत्रदीपक नजारा....

35 हजार फुटांवर असलेले उटी धुक्याचा आसमंत गुलाबी थंडी.

आणि 

 छत्तीस वर्ष सोबत असलेले छत्तीस जीवलग सहप्रवासी मित्र मैत्रीणी ……

मोटार वाहन विभागाच्या सेवानिवृत्त 

 कर्मचाऱ्यांची शैक्षणिक सहल.अनेक वर्षांच्या कार्यालयीन सेवेनंतर सुध्दा आपुलकी,आदर, आपलेपणा,सहृदय प्रेम यांचं दुर्मिळ दर्शन.

नेहा ट्रॅव्हल्स,आणि संघटनेचे सचिव

दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,हरेष पाटील,

रमेश सोरते, मांडलिया, हौसनूर मांजरेकर यांच्या सहकार्याने ही सहल संपन्न झाली.


-शेखर छत्रे

आनंदयात्री

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट