Breaking News
घोडपदेव विभागातील श्री कापरेकृपा सोसायटी पावसाळ्यामुळे लगत चे मैदानात खूप घाण साचली होती स्थानिक रहिवासी श्री विजय लांडे यांनी मनसे पदाधिकारी श्री अनिल येवले आणि शाखाध्यक्ष श्री किरण टाकळे यांच्या समोर कैफियत मांडली तेव्हा महापालिका विभागाशी संपर्क साधून मैदान तातडीने साफ करून घेतले सदर मैदानात महापालिकेने गणेश विसर्जन तलाव निर्माण केले होते तेव्हापासून मैदानात पावसामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य वाढले होते डांस आणि मच्छर वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते मनसे कडून दखल घेतल्याने स्थानिक रहिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra