Breaking News
भारतीय जनता पार्टी आणि
शांतिदुत सेवा संस्था (रजि)
अध्यक्ष - श्री विजय ( बुवा ) कुलकर्णी उपाध्यक्ष भाजपा माथाडी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि २६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन घोडपदेव येथील गोठेश्वर मैदान या ठिकाणी संध्या.०४: ०० ते ०९:०० यावेळेस करण्यात आले होते
मुंबईतील अद्ययावत व सुप्रसिद्ध हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी हजेरी लावली व शिबिरात विशेष योगदान देऊन समाजातील आपले कर्तव्य पार पाडण्यास आनंदाने सहभागी झाले साई हॉस्पिटल चेंबूर यांचे या शिबिराकरिता विशेष सहकार्य मिळाले व याप्रसंगी या हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर अरमान यांनी शिबिरास भेट दिली आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी यांनी या शिबिराकरिता काही औषध उपलब्ध करून दिली याकरिता श्री कन्नन नायडू नायडू यांनी विशेष मेहनत घेतली शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी केली
या शिबिरास विभागीय भाजप पदाधिकारी श्री राजेश हाटले राजेश जैन समाजसेवक दिलीप वागस्कर आदी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते
सदर आरोग्य शिबिरासाठी सचिन (पप्पी) शिंदे संजय साळुंके स्वप्नाली जाधव बाबु लांबे आर्या पाटकर दर्शना सावंतयांनी अपार मेहनत घेतली
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra