Breaking News
अभ्युदय नगर येथील मनसे आयोजित मालवणी महोत्सवात वेतोबा देवाचे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हुबेहूब बनवण्यात आलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
कोकणातील पेंदुर गावातील या मूळ मंदिरातील विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळी शिवराम सावंत पटेल अध्यक्ष अमित कुळकर्णी - सरचिटणीस सुनील परब खजिनदार रमेश सावंत विश्वस्त
दाजी सावंत विश्वस्त दिलीप परब विश्वस्त रामचंद्र सावंत ग्रामस्थ
प्रदीप सावंत ग्रामस्थ गजानन सावंत ग्रामस्थ सुभाष सावंत - ग्रामस्थ रुपेश परब -ग्रामस्थ
सुयोग वालावलकर - ग्रामस्थ
रोशन परब - ग्रामस्थ
धनाजी सावंत -ग्रामस्थ
प्रशांत सावंत - ग्रामस्थ ही प्रतिकृती पाहण्यासाठी कोकणातून मुंबईत आले.आयोजक राजेश मोरे आणि सहकारी यांनी त्यांचा
यथोचित सत्कार केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra