Breaking News
आपल्या मुलांना सात बारा वारसा हक्काप्रमाणे टाकळकर वाडी येथील जमीनीचा हिस्सा मिळावा या करिता श्रीमती मीना हनुमंत गारगोटे यांनी दिली मुलाखत
धावपळीच्या युगात जीवनमान उंचावण्यासाठी येणाऱ्या कठोर संकटांना सामोरे जावून श्रीमती मीना हनुमंत गारगोटे यांनी आपल्या मुलांना सात बारा वारसाहक्काप्रमाणे टाकळकर वाडी येथील जमीनीचा हिस्सा मिळावा यासाठी भूमिअभिलेख साहेब यांच्य कडे रितसर अर्ज केला व मोजणी साठी लागणारे पैसे भरुन मोजणी करण्यासाठी पोलिस कर्मचारी व मोजणी अधिकारी साहेब मोजणी करण्यासाठी आले असता मोजणी न झाल्याने दोन्ही पार्टीला.पुढची तारीख दिल्याने श्रीमती मीना हनुमंत गारगोटे यांनी नाराजी व्यक्त करुन महाराष्ट्र लायु टीव्ही न्यूज दिली मुलाखत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake