Breaking News
कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी तत्पर असणारे पी एस आय महादेव सुदामराव पाचपुते साहेब यांनी अन्याय अत्याचार दादागिरी गुंडगिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी पोलीस खात्या 1987साली भरती झाले मुंबई पुणे अनेक भागात पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बढती मिळून ते पी एस आय झाले आणि आज दिनांक 30/9/2023रोजी त्यांचा सेवा निवृत्ती खेड पोलिस स्टेशन येथे संपन्न झाला त्यावेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सत्यवान देवडे, अतिश शिंदे, संपत वेहळे, बिडकर साहेब चेतन चव्हाण व सेवानिवृत्ती निमित्ताने सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी त्यांच्या पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांंचे आभार म्हणून अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake