Breaking News
माजी कॄषीमंत्री मा.ना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राजगुरुनगर येथे येवून मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज खेड तालुका बेमुदत साखळी उपोषणला दिली भेट
आपल्या व्यक्तीमत्त्वाने व उत्तुंग कर्तृत्वाने समाजात आपली उज्ज्वल परंपरा उमटवितात जन कल्याणाचे कंकण हाती बांधुन सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या प्रगती साठी ओसाड माळरानावर बीज अंकुर पेरणारे व सर्व समाजातील सामान्य कार्यकर्त्यांला मंत्री पद देणारे माजी कॄषीमंत्री मा.ना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राजगुरुनगर येथे येवून आंदोलनाला भेट दिली.मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज खेड तालुका बेमुदत साखळी उपोषणला तरुणांची महिला भगिनींनीची भरभरून साथ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake