Breaking News
सामाजिक,धार्मिक व विविध क्षेत्रात धडाडीने कार्य करणारे अशोकराव टाव्हरे व पवना हॉस्पिटल सोमाटणे यांच्या माध्यमातून खेड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सामाजिक,धार्मिक व विविध क्षेत्रात धडाडीने कार्य करणारे अशोकराव टाव्हरे व पवना हाॅस्पीटल सोमाटणे यांच्या माध्यमातून खेड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.पोलीस बांधव व कुटुंबीय तसेच नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मधुमेह,रक्तदाब,इसीजी तसेच सर्व सर्व रोग तपासणी करण्यात आली.सन्माननीय अतिथी म्हणून डिवायएसपी सुदर्शन पाटील साहेब,खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब,ड्युटी ऑफीसर संतोष घोलप साहेब,कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब साकोरे,ॲड सुहास दौंडकर.प्रतिष्ठानचे संचालक सुभाषराव गोरडे,दिलीपराव माशेरे,सामाजिक कार्यकर्ते दिपक सांडभोर , धनंजय देव्हरकर ,पवना हाॅस्पीटलचे समन्वयक संपत गोरे व डाॅक्टर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake