मा.आ.प्रचार्य धोंडीरामभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

माजी आमदार प्रचार्य धोंडीराम भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धेश्वर विद्यामंदिर ढोकसाळ तालुका मंठा येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एन‌. पी. पवार सर व जे. एम. मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी खंदारे सर सर्व सहकारी शिक्षक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट