महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर उपस्थित

वाफगावच्या मातृभुमिमध्ये व जन्मभूमी मध्ये गज्याढोलाचा ठेका तालावर गाजला आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्ण राजवाडा फुलांनी सजला. वाफगाव ता- खेड, जिल्हा- पुणे या ठिकाणी राज्याभिषेकच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजला दिलेली खास मुलाखत

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट