मनसे नेते सन्मा.श्री.बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते आपला मराठी टाइम्स या वृत्तपत्राचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मनसे नेते मा.आमदार सन्माननीय श्री. बाळा नांदगावकर साहेब व मनसे जनहित कक्ष विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सन्माननीय ऍड.डॉ.संतोषजी सावंत,मनसे सोशल मीडियाचे पदाधिकारी यांच्या सोबत मा.बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते आपला मराठी टाइम्स या वृत्तपत्राचे प्रकाशन केले त्यावेळे मा.बाळा नांदगावकर साहेब यांनी वृत्तपत्रास शुभेच्छा दिल्या व नेहमी प्रमाणे मला त्यांनी आशीर्वाद देऊन कौतुकाची थाप दिली.

रिपोर्टर

  • Anil Rajivale
    Anil Rajivale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Anil Rajivale

संबंधित पोस्ट