Breaking News
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्रजी पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव आळंदी यांच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिर महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथे स्वच्छता अभियान अंतर्गत माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू असून अनेक ग्रामस्थां या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake