Breaking News
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पाबळ तालुका शिरुर जिल्हा पुणे श्री क्षेत्रपाल भैरवनाथ विद्या विकास पॅनेलचे २०२४-२९ पंचवार्षिक निवडणूकीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सोपानराव लक्ष्मण जाधव,व उप अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. प्रकाश बबन बगाटे यांचे चिन्ह छत्री हे असून छत्री चिन्ह वर मतदान करण्याची विनंती मतदार बंधु भगिनींना केली.त्यावेळी प्रचारासाठी पाबळ गावचे सरपंच सचिनशेठ वाबळे,उपसरपंच सुभद्राताई संजय बगाटे,माजी सरपंच मारुतीशेठ शेळके,माजी ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग लोखंडे,मा.अध्यक्ष भगवान घोडेकर,माजी सचिव जितू आगरकर,सामजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ जाथव,हेमंत पिंगळे चेअरमन,किरण पिंगळे ,सौ.रोहिणीताई सोपानराव जाधव माजी सरपंच,सौ.सपनाअनिल जाधव.माजी सरपंच सौ.मनिषाताई आगरकर, ग्रा.प.सदस्य कार्यकर्ते आप्पा गावडे व पाबळ गावचे ग्रामस्थ प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake