Breaking News
मराठा बांधवांनी टाटा हॉस्पिटल येथे मराठा समाजाच्या वतीने अन्नदान व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारे व सरकारला आरक्षण देण्यास भाग पडणारे मराठा नेते श्री.मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीला मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी मान्यता देवून तसा अध्यादेश काढल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानून मराठा बांधवांनी टाटा हॉस्पिटल येथे मराठा समाजाच्या वतीने अन्नदान व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राजेंद्र शेलार,दिलीप घाडगे, विकास पवार,दिलीप चौगले,ज्ञानेश्वर पाटील,समीर मोरे,संदीप कदम,प्रशांत जाधव,राजू पवार,श्रीधर पवार, अभय मालप आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Vijay Saple