Breaking News
महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई माता पौष पौर्णिमा यात्रा उत्सव निमित्ताने कनेरसर येथे भव्य बैलगाडा शर्यतची आयोजन
महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई माता पौष पौर्णिमा यात्रा उत्सव निमित्ताने कनेरसर येथे भव्य बैलगाडा शर्यतची आयोजन करण्यात आले होते,यात्रा होती थाटात प्रसिद्ध गाडामालकानी गाडे पळविले कुलस्वामिनी यामाई देवीच्या घाटात, यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या मनोरंजन साठी वगसम्राट वसंतराव नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा व हाजरीचा कार्यक्रम उत्कृष्ठ पार पडला, अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष दिलीपराव माशेरे यांनी दिली त्यावेळी, शिरूर खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोलजी कोल्हे, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, श्री.सुखदेव तात्या सोनवणे, दलित पँथर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, सुधीरभाऊ मुंगसे, सेवेकरी फाऊंडेशन अध्यक्ष, कनेरसर गावचे सरपंच सौ सुनिता ताई केदारी, संतोषशेठ ताम्हाणे, बाबाजी शेठ दौंडकर, शिवाजी कानडे, बाबाजी लोखंडे, सुहास दौंडकर, रमेश शेठ दौंडकर,अमित खरपुडे, प्रसिद्ध गाडामालक कैलास घाडगे, संदीप गावडे सर्व पंचक्रोशीतील गाडाशौकीन व गाडामालक कुलस्वामिनी यामाई मातेच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित होत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake