Breaking News
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धारणा डोळ्यासमोर ठेवून दलित बांधवांचा न्याय हक्कासाठी लढा दिला त्यांनी अनेक पुस्तके लिहिली कवी लेखक साहित्यिक म्हणून जगप्रसिद्ध मिळाली आणि त्यांच्या मुळ जन्मगावी पुर, कनेरसर येथेसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. सन्माननीय अतिथी म्हणून उत्पादनशुल्क शुल्क मंत्री ना.शंभुराजे देसाई,मा.खासदार शिवाजीराव आढळराव,मा.आमदार जयदेवराव गायकवाड, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,लोकनेते ॲड.विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण, राजेंद्र सोनवणे,सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे,संयोजन समिती अध्यक्ष दिलीपराव माशेरे व साहित्यप्रेमी उपस्थित होते .संमेलनाध्यक्ष साहित्यिक दादाभाऊ गावडे होते. संयोजक ,स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे होते.,साहित्य दिंडीत साहित्यिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake