नागपूर राजगुरूनगर येथे दिवसाढवळ्या विनय पोनेकर नामक व्यक्तीची अज्ञात इसमाने गोळी मारून केली हत्या

नागपूर येथे राजगुरूनगर येथे दिवसाढवळ्या विनय पोनेकर नामक व्यक्तीची त्याच्या घरात जावुन अज्ञात इसमाने गोळी मारून केली हत्या नागपूर येथे राजगुरू नगर प्लॉट नं.११ मध्ये दिवसाढवळ्या दुपारी १२.४५ मिनिटांच्या आसपास विनय पोनेकर नामक व्यक्तीची त्याच्या घरात जावुन अज्ञात इसमाने हत्या केली.गोळी मारून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलिस पोहचले व पंचनामा करून श्वान पथकाच्या सहायाने खून करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध सुरु केला सर्वात प्रथम हि बातमी आमचे प्रतिनिधी अमित पवनीकर यांना कळताच घटनास्थळी जावुन पाहणी केली

रिपोर्टर

  • Amit Pawanikar
    Amit Pawanikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Amit Pawanikar

संबंधित पोस्ट