सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांची पाण्यासाठी खेड येथे पत्रकार परिषद

लोकप्रतिनिधींच्या वादात १२ वर्ष दुष्काळी गावे पाण्यापासून वंचित का याला जबाबदार कोण आणि कळमोडी उपसा योजनचे पाणी वाढीव गावांना मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता होणार की फक्त सर्वेक्षण होणार हा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला, त्यावेळी खेड तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट